आदिवासी पारधी समाजाचे आदर्शमाता शेवराबाई ज्ञानदेव भोसले यांना आदर्शमाता पुरुष्कार जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन*

 *आदिवासी पारधी समाजाचे  आदर्शमाता  शेवराबाई ज्ञानदेव भोसले  यांना  आदर्शमाता पुरुष्कार जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन*


प्रतिनिधी पुणे जिल्हा

शेवराई सामाजिक संस्थाच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रम.अखिल भारतीय आदिम महासंघ महाराष्ट्र राज्य संघटना व इतर आदिवासी पारधी सामाजिक  संघटनाच्या संयुक्त विधमाने,73 स्वतंत्रता सेनानी जमाती आदिवासी दिवस च्या निमीत्ताने राज्यस्तरीय आदिवासी पारधी न्याय हक्क समरसता संमेलन.. दि.31/08/2025 रोजी 12 वाजता मलीकनाथ मठ भिगवण ताकद.दौंड जि.पुणे येथे आयोजित केला आहे सदर  कार्यक्रमला  मा अजित दादा पवार उपमुमंत्री महाराष्ट्र राज्य मा.चंद्रशेखर बावनकुळे

महसुल मंत्री महाराष्ट्र राज्य

मा.दत्तात्रेय भरणे मामा कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य मा.अशोक रावजी उइके अदिवासी मंत्री महाराष्ट्र राज्य मा.नरहरी झीरवळ अन्न व औषध मंत्रीपद्मश्री.भिकू विधाते काका,पद्मश्री. गिरीश प्रभुणे काका. मा. राहुल दादा कुल आमंदार दौंड मतदार संघ

मा.माऊली आबा कटके.आमंदार शिरुर हवेली

मा. संजय वाघमारे.सचिव आदिवासी मंत्रालय महाराष्ट्र राज्य .सौ.निला बंसोडआदिवासी आयुक्त महाराष्ट्र राज्य.

(मा.गोपीचंद कदम  आदिवासी उपआयुक्त ठाणे )मा. जितेंद्र डुडी जिल्हाधीकारी पणे)मा.संदिप सिंह गिल(पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण)मा.प्रदिपदेसाई( प्रकल्पअधिकारी घोडेगाव) व  देशातील 21 राज्याचे आखिल भारतीय आदिम महासंघ चे प्रमुख व आपल्या राज्याचे मंत्री महोदय यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील 5 ते 6 हजार पारधी समाज बांधवांच्या  ऊपस्तीत   एक आदिवासक पारधी समाजाचा महामेळावा आयोजित करत आला आहे....देवा हे सगळे आपल्या आशिर्वाद व आपली बंधू प्रेम व आपली साथ मुळे  शक्य होत आहे...आपला गरीब भाऊ..नामदेवभोसले( साहित्यिक व आदिवासी सेवक महाराष्ट्र शासन ,अध्यक्ष अखिल भारतीय आदिम महासंघ महाराष्ट्र राज्य)

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

पुलिस पाटन द्वारा हथियार की नोक पर वाहन लूट करवाने वाला अंतर्राज्यीय गैंग का सरगना गिरफ्तार

शारदीय नवरात्र* *03 अक्टूबर 2024 गुरुवार

चोंमू के निकट ग्राम पंचायत कानपुरा के शंभूपुरा गांव में तालाब की भूमि पर कब्जा करने का मामला